रविवार, २२ फेब्रुवारी, २०१५

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीत 'प्रशासकीय अधिकारी' पदांच्या एकूण २४६ जागा

भारत सरकारच्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवर 'प्रशासकीय अधिकारी' पदांच्या एकूण २४६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१५ आहेhttp://www.orientalinsurance.org.in/index.htm

फेडरल बँक यांच्या आस्थापनेवर 'लिपिक' पदांच्या जागा

फेडरल बँकेच्या आस्थापनेवरील 'लिपिक' पदांच्या भरपूर जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०१५ आहे.http://www.federalbank.co.in/career#

माझगाव डॉक लिमिटेड मध्ये 'तांत्रिक कर्मचारी' पदांच्या एकूण १३०२ जागा

माझगाव डॉक लिमिटेड यांच्या बांधकाम विभागात कुशल व अर्ध कुशल तांत्रिक कर्मचारी पदांच्या एकूण १३०२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०१५ आहे

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०१५

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विविध पदाच्या 14 जागांसाठी थेट मुलाखत

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे प्रशासकीय अधिकारी (1 जागा), विभागीय कार्यालयासाठी विशेष कार्य अधिकारी (3 जागा), विद्यापीठ मुखालयात विशेष कार्य अधिकारी (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक अधिकारी (6 जागा), सुरक्षा रक्षक (3 जागा) या पदांसाठी थेट मुलाखती दिनांक 25 फेब्रुवारी 2015 रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. यासंबंधीची जाहिरात 10 फेब्रुवारी 2015 रोजीच्या लोकमत या वृत्तपत्रात आली आहे.www.muhs.ac.in

रविवार, १५ फेब्रुवारी, २०१५

भारतीय अन्न महामंडळात विविध पदाच्या भरपूर जागा

भारतीय अन्न महामंडळात विविध पदाच्या भरपूर जागा अधिक माहितीसाठी संपर्कhttp://fcijobsportal.com/fci2014/pages/home.htm

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक पदाची महाभारती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक पदाची महाभारती अधिक माहितीसाठी संपर्क  www.mahast.in

मुंबई विद्यापीठात वर्ग 'अ' व 'ब' या संवर्गातील विविध पदाच्या 27 जागा

मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील वर्ग अ व ब या संवर्गातील सहाय्यक कुलसचिव (4 जागा), अधीक्षक (15 जागा), उपलेखापाल (8 जागा) या पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात 10 फेब्रुवारी 2015 रोजीच्या लोकमत या वृत्तपत्रात आली आहे.www.mu.ac.in